सिताराम महाराजांच्या दर्शनाला महाराष्ट्र व देश्याच्या काणा कोपर्यातून येणारया भक्तांसाठी मी आज हि पोस्त पब्लिश करत आहे.जर माझ्य्कडून काही चूक होत असेल तर कृपया माल माफ करावे व कॉमेंट मार्फत दुरुस्ती कळवावी हि विनंती.
सिताराम महाराजांच्या आशिर्वादाने खर्डी हे गांव रजया रस्ता पंढरपूर कोल्हापूर या रस्त्यवर व मिरज पंढरपूर या रेल्वे मार्ग या दोन दळणवळण मार्गांच्य मध्ये खर्डी हे गांव वसले आहे. महाराजांच्या आशिर्वादाने खर्डी येथे मिरज पंढरपूर व मिरज परालीवैजेनाथ passenger या दोन गाड्यांना बोहाली (खर्डी) stop आहे.तसेच या रेल्वे मार्गाने काही सुपर फास्ट गाड्या हि प्रवासी वाहतूक करतात. ह्या गाड्या सांगोला व पंढरपूर या रेल्वे स्टेशन वर थांबतात.या गाड्यांचे वेळापत्रक दर्शक लिंक खालील प्रमाणे:
१) कुर्डूवाडी कडून खर्डीला जाणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक:
http://indiarailinfo.com/search/1573/78?kkk=1304536874286२) मिरजकडून खर्डी कडे जाणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक:
हि झाली रेल्वे प्रवासाबाबत माहिती. आता राज्य महामार्ग
पंढरपूर कोल्हापूर महामार्ग बाबत माहिती. या महामार्गावर पंढरपूर पासून १४ व सांगोल पासून १८ किलोमीटर अंतरावर खर्डी हे गांव आहे. खर्डी गांवासाठी महाराष्ट्र शासनाच्या सध्या व जलद ह्या दोन्ही प्रकारच्या गाड्यांना खर्डी हा थांबा आता सक्तीचा करण्यात आला आहे.
टीप: तसेच गुरुवार व अमावश्यासाठी पंढरपूर बस स्थानकावरून ज्यादा बसेसची सुविधा करण्यात येते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा